![]() |
|
![]() |
|
.................................................................................................................................................................................................................................................. शैक्षणिक कार्य सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यावर मानवाचा उद्धार होतो हे लक्षात घेऊन संस्थानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सुशिक्षीत तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संस्थानव्दारा संचालीत शैक्षणिक केंद्र कार्यरत आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाकरिता शैक्षणिक मदत :- : ग्रामिण भागातील सर्वसाधारण परिस्थितीतील विद्याथ्र्यांनी शैक्षणिक प्रगती करावी याा उद्दीष्टाने श्रीसंस्थान शैक्षणिक मदत पुरवत असते. ग्रामिण भागातील सेवाधारी व इतर कमकूवत वर्गाच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरीता व त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याकरीता शैक्षणिक मदतदिली जाते.
|
|
![]() |