श्री प्रगटदिनोत्सव
श्रीराम जन्मोत्सव
श्री पुण्यतिथी उत्सव (श्री ऋषीपंचमी)
वर्षभरातील विविध उत्सव
श्रीराम जन्मोत्सव :-
श्रीराम
नवमी निमित्त
श्रींचे
मंदिरात
श्रीराम
जन्मोत्सव
सोहळा साजरा
केला जातो. या
उत्सवाप्रसंगी
चैत्र शु. १ ते
९ पावेतो
उत्सवात
चैत्र शु. ५ ते
९ श्री
अध्यात्म
रामायण
स्वहाकाराचे
आयोजन
करण्यात येते.
सकाळी १० ते दुपारी १२ श्रीराम
जन्मोत्सवाचे
कीर्तन होऊन
दुपारी १२
वाजता
श्रीराम
जन्मोत्सव
साजरा
करण्यात येतो.
|