शेगांव -प्रवास

शेगांवला आपण लोहमार्ग, हवाई मार्ग व बसेसचा वापर करुन येऊ शकता. शेगांवपासून ५ तासांच्या अंतरावर नागपूर व औरंगाबाद हे विमानतळे आहेत. तसेच शेगांवपासून दक्षिणेस १६ कि. मी. अंतरावरच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आहे. शेगांव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर ‘अ' वर्गाचे स्टेशन आहे. ओखापूरी, तेरणा आणि डिलक्स(ज्ञानेश्वरी) इत्यादींसारख्या काही अतिजलद लांब पल्याच्या गाड्या वगळता इतर सर्व रेल्वे गाड्या येथे थांबतात. रेल्वे स्टेशन परिसरातच संस्थानचे चौकशी कक्ष असून भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मंदिराच्या रस्त्यानेच एस.टी.स्टॅन्ड आहे. संतनगरी शेगांव हे अंतर्राज्य परिवहन मंडळाच्या गुजरात व मध्यप्रदेश या प्रांतांशी बसेस व्दारा जोडलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरे व तीर्थस्थाने बसेसने शेगांवशी जोडली गेलेली आहेत.

हवाई मार्ग :- 

* दिल्ली - मुंबई-औरंगाबाद, बंगलोर -मुंबई-औरंगाबाद
(सर्वात जवळचे विमानतळ) येथून शेगांव २२५ कि.मी. असून औरंगाबादवरुन रस्त्याने ४ तासाचा प्रवास आहे. 

* दिल्ली - नागपूर, चेन्नई-नागपूर आणि कोलकात्ता-नागपूर या मार्गे शेगांव ३०० कि.मी असून नागपूरपासून रस्त्याने ६ तासाचा प्रवास आहे, आणि रेल्वेप्रवास ४.३० तासाचा आहे. 

रेल्वे मार्ग :- 

* दिल्ली - भुसावळ आणि बंगलोर - भुसावळ या मार्गे शेगांव भुसावळवरून १२० कि.मी. असून रोड व रेल्वेने ३ तासांचा प्रवास आहे.
* मुंबई -भुसावळ-शेगांव नागपूरकडे
* कोलकाता- मुंबई -भुसावळ-शेगांव (नागपूरकडे)
* चेन्नई- नागपूर -शेगांव (मुंबई/अहमदाबादकडे)

रस्ता मार्ग :-

*भुसावळ -शेगांव (१२० कि.मी. ३ तासांचा प्रवास)
* औरंगाबाद -शेगांव - (२२५ कि.मी. ४ तासांचा प्रवास)
* नागपूर-शेगांव (३०० कि.मी. ६ तासांचा प्रवास)

श्री महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली गावे-शहरे 
शेगांवपासून
                                                                                                                                                                                            

श्री क्षेत्र नागझरी

ता. शेगांव

. कि.मी.

खामगांव

जि. बुलढाणा

१६. कि.मी.

पिंपळगांव राजा

ता. खामगांव

२९. कि.मी.

मुंडगांव 

ता. आकोट

४१. कि.मी.

बाळापूर

जि. अकोला

३६. कि.मी.

आकोट 

जि. अकोला

६३. कि.मी.

अकोला

जि. अकोला

४६. कि.मी.

अकोली जहाँगीर

ता. अकोट

७९. कि.मी.

अडगांव बु.

ता. अकोट

७४. कि.मी.

१०

कोंडोली

ता.मंगरूळनाथ

१२४.५कि.मी.

११

अमरावती

जि. अमरावती

१४९.४ कि.मी.

१२

कारंजा (लाड)

ता. मुर्तिजापूर

१२४.५ कि.मी.

१३

शिवर बु.

ता. दर्यापुर

१८२.६ कि.मी.

१४

नागपूर

जि. नागपूर

२९८.८ कि.मी.

१५

रामटेक

जि. नागपूर

३३२ कि.मी.

१६

मलकापूर

जि. बुलडाणा

५९. कि.मी.

१७

श्री क्षेत्र ओंकारेश्वर

मध्यप्रदेश

२८० कि.मी.

१८

नाशिक

जि. नाशिक

४५० कि.मी.

१९

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

जि. नाशिक

४७८ कि.मी.

२०

श्री क्षेत्र कपिलधारा

ता. इगतपुरी

५३९ कि.मी.

२१

श्री क्षेत्र पंढरपूर

जि. सोलापूर

४७० कि.मी.

 

                                   टिप : महाराजांचे वास्तव्य बाहेरगांवी बहुतेक श्रीराम मंदिरातच असावयाचे.   

 

शेगांव रेल्वे स्टेशन
रेल्वे वेळापत्रक 

अप (भुसावळकडे) गाडीचे नाव  डाऊन (अकोलाकडे)
गाडी, क्र. आगमन प्रस्थान गाडी, क्र. आगमन प्रस्थान
१२१४० १.४३ १.४५ (दररोज) छ.शि.म.ट. मुंबई-नागपूर सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस १२१३९ ०.०८ ०.१
१११२२ ४.४७ ४.५ (दररोज) भुसावल वर्धा पॅसेंजर १११२१ १६.४३ १६.४५
१२६५६ ५.५३ ५.५५ (दररोज) अहमदाबाद-चेन्नई नवजिवन सुपरफास्ट एक्सप्रेस १२६५५ ८.४८ ६.५
२०९२६ ११.०२ ११.०५ (शुक्र, शनि, सोम,) सुरत-अमरावती एक्सप्रेस (गुरु,शुक्र,रवि) २०९२५ १९.४३ १९.४५
२२७३७ ११.०३ ११.०५ (बुध,गुरु) सिकंदराबाद-बिकानेर हिस्सार एक्सप्रेस (सोम, शनि) २२७३८ १९.४३ १९.४५
२२६६३ ११.०९ ११.१ (रवि) चेन्नई एगमोर जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (मंगळ) २२६६४ १९.४४ १९.४५
१२८६० १२.०३ १२.०५ (दररोज) हावडा छ.शि.म.ट. मुंबई गितांजली सुपरफास्ट एक्सप्रेस  १२८५९ १४.१४ १४.१५
२२१३७ १२.२३ १२.२५ (रवि,बुध,शनि) नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस (सोम,मंगळ,शुक्र) २२१३८ ५.१९ ५.२
१७६२३ १२.२३ १२.२५ (गुरु) नांदेड- गंगानगर एक्सप्रेस (रवि) १७६२४ २०.२४ २०.२५
२०८१९ १२.२३ १२.२५ (सोम)  पुरी-ओखा एक्सप्रेस (गुरु) २०८२० १५.३५ १५.३७
१२४०६ १३.१८ १३.२ (शनी,सोम) ह.निझामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस (मंगळ,रवि) १२४०५ ७.१८ ७.२
१३६६ १५.४३ १५.४५ (दररोज) बडनेरा-भुसावलमेमू १३६५ ८.४३ ८.४५
११०४० १५.४८ १५.५ (दररोज) गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ११०३९ ९.२ ९.२२
१८०३०. १८.३३ १८.३५ (दररोज) शालीमार-कुर्ला हावडा कुर्ला (एल.टी.टी) एक्सप्रेस १८०२९ ७.०३ ७.०५
१२८१० १९.०३ १९.०५ (दररोज) छ.शि.म.ट हावडा- मुंबई मेल (व्हा-नागपूर) सुपरफास्ट १२८०९ ५.५३ ५.५५
१२१३० २०.१४ २०.१५ (दररोज) हावडा-पुणे आझाद हिंद सुपरफास्ट एक्सप्रेस १२१२९ ४.५४ ४.५५
१२११२ २१.०३ २१.०५ (दररोज) छ.शि.म.ट. मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस १२१११ ५.०८ ५.१
१२१०६ २१.२८ २१.३ (दररोज) छ.शि.म.ट. मुंबई-गोंदिया विधर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस  १२१०५ ३.४३ ३.४५
१२१३६ २२.२८ २२.३ (सोम,बुध,शनि) नागपूर-पुणे एक्सप्रेस(सोम,बुध,शुक्र) १२१३५ ४.०२ ४.०५
१२११४ २२.२८ २२.३ (मंगळ,शक्र,रवि) नागपूर-पुणे गरीब रथ (मंगळ,गुरु,रवि) १२११३ ४.०४ ४.०५
२२१५२ २३.१८ २३.२ (रवि) काझिपेठ पुणे एक्सप्रेस (शनि) २२१५१ ७.४३ ७.४५
१२८३४ २३.२९ २३.३ (दररोज) हावडा-अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस १२८३३ १३.०८ १३.१
११३९ १९.२३ १९.२५ (बुध,शनि) नागपूर-मडगांव सुपरफास्ट एक्सप्रेस (सोम,शुक्र) ११४० १५.३५ १५.३७
२२१४१ ७.४ ७.४१ (शुक्र) पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (शुक्र) २२१४२ १९.५ १९.५१
१२४२१ १६.२९ १६.३ (बुधवार)  नांदेड- अमृतसर (मंगळ) १२४२२ १६.०४ १६.०५
१२७५१ १६.२९ १६.३ (शुक्रवार) नांदेड- जम्मूतवी सुपरफास्ट १२७५२ ९.३४ ९.३५

टिप : आरक्षणाची वेळ ०८.०० ते २०.०० पर्यंत राहील